समन्वय महर्षि संत श्री गुलाबराव महाराज
- प पू सद्गुरू स्वामी गोविंद देव गिरी
सौ पल्लवी सुभाष लुले, नागपूर
लौकिक दृष्ट्या- वैद्यकीय शिक्षण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय-नागपूर
तेथेच ‘शरीर विकृति शास्त्र’ Pathology-विभागात ३६ वर्ष कार्यरत ! प्राध्यापक!
सेवानिवृत्ती नंतर प पू सद्गुरू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांच्या कृपेने साधन मार्गक्रमण-
त्यांच्या प्रवचनांचा व तरुणांसाठी लिहिलेल्या काही पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद करण्याची संधि-
( त्यात महाभारतावरील काही प्रवचने पण आहेत )
धन्यवाद!
ऑडिओ निर्मिती ( हिन्दी ) - सौ पल्लवी सुभाष लुले, नागपूर
अतिशय सुंदर संकलन, डॉ. सौ. पल्लवी लुले, यांनी खुप परिश्रम घेऊन आपल्या करिता सादर केले आहे, सर्वानी अवश्य याचा लाभ, घ्यावा.
ReplyDeleteश्रीपाद अभय पारसकर, नागपूर.